राज्य शासनाच्या सूचनेनुसार तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश सोनवणे सर माननीय वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील सर डॉ. हर्षदा पाटील मॅडम त्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य शासनाने ८ मार्चपासून सुरू केलेल्या HPV लसीकरण कार्यक्रमांतर्गत आज नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोशल मीडियावरील अफवांवर मात करून 28 लाभार्थ्यांचे HPV लसीकरण करण्यात आले
त्यावेळी उपस्थित मा.वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर हर्षदा पाटील आरोग्य निरीक्षक सागर अहिरराव आरोग्य सहाय्यक सुधीर जगताप सी एच ओ- डॉ. सुधीर देसले डॉ. गोविंद सिंग पवार डॉ. डॉ. शितल सोमवंशी डॉ. जितेंद्र पाटील प्रीतम पाटील आरोग्य सेवक- माधव मगर गजानन साखरे दीपक चौधरी कपिल पाटील कौशल पाटील अमोल गढरी आरोग्य सेविका- श्रीमती सरला मानकर श्रीमती आशा गढरी श्रीमती कविता परदेशी श्रीमती मनीषा गढरी श्रीमती रंजना परदेसी JNM पौर्णिमा गटप्रवर्तक- श्रीमती चित्रा तायडे श्रीमती रूपाली पाटील व तसेच सर्व आशा स्वयंसेविका हजर होते