सावधान! मालेगावच्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’मुळे चेहऱ्यावर गंभीर दुष्परिणाम; ग्राहकांमध्ये संतापाची लाट

मालेगाव:- (विशेष /प्रतिनिधी ):- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- सध्या बाजारात सौंदर्याची खात्री देणाऱ्या अनेक क्रीम्सची मोठी जाहिरात केली जात आहे. मात्र, मालेगाव येथे उत्पादित होणाऱ्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’ (Alpha Beauty Cream) मुळे अनेक ग्राहकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर जबरदस्त साईड इफेक्ट होत असल्याच्याContinue reading “सावधान! मालेगावच्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’मुळे चेहऱ्यावर गंभीर दुष्परिणाम; ग्राहकांमध्ये संतापाची लाट”