कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.
त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏
जळगाव पोलीस दलातील पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नामे :- कै.पो.कॉ. शशिकांत सोपान निकम रा. पिपरखेड ता.भडगाव हे आज दि.19/01/2026 रोजी उपचारदरम्यान मयत झाले आहे. त्याचे शव मुळगावी शासकीय इतमात वीर जवान याचा अत्यंविधी करण्यात आला वीर शहिद जवान यास जळगाव पोलीस दला तर्फे मानवंदना देण्यात आली

(संपादक): हसीबुर शेख नगरदेवळा ✍️