नगरदेवळा/ प्रतिनिधी:. हसीबुर शेख ✍️
नगरदेवळा येथील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग लोकांना ४,८०० रुपयाची निधी देण्यात आली आहे त्यास प्रसंगी दिव्यांग संघटना कडून आज दिनांक १३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सत्कार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याच देखील नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना ने सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवका आणि सदस्य यांचे सत्कार केलो

त्यावेळी सरपंच सै.प्रतिशा किरण काटकर, उपसरपंच सै.निशा चंद्रकांत चौधरी ग्राम विकास अधिकारी,शरद शांताराम पाटील,एस के पवार शाळेचे प्राचार्य किरण नीलकंठराव काटकर ,तसेच सदस्य ,ज्योती अरविंदसिंग परदेसी, नूर बेग सुपडू बेग, राजेंद्र बाजीराव महाजन, कल्पना भगवान चौधरी, सुवर्णा पंकज पाटील,महेश पाटील,अरविंदसिंग परदेसी,चंद्रकांत चौधरी,सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शैलेंद्रआबा बिरारी,न्यू एनीटाईम चे प्रतिनिधी जावीद शाहा,ग्रामपंचायतचे कर्मचारी ज्येष्ठ लिपिक प्रकाश परदेशी,संदीप पाटील,जितेंद्र परदेसी, पूनम सुशील परदेशी,फारुक शेख, तसकीन, सय्यद,इतर मान्यवर आणि दिव्यांग संघटनाचे लोक उपस्थित होते

“सूत्रसंचालक:. उमर बेग संडु बेग (उर्फ उमर टेलर) यांनी अत्यंत कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक
सै.सरपंच प्रतीक्षा काटकर:. यांनी सांगितले की जे काही योजना असतील आम्ही दिव्यंकासाठी आणणार आणि आमच्याशी जे काही त्यांना लाभ भेटतील आम्ही त्यांना देणार अशी प्रतिक्रिया सरपंच प्रतीक्षा काटकर यांनी व्यक्त केली आहे
ग्राम विकास अधिकारी शरद शांताराम पाटील:. यांनी सांगितले की जे दिव्यांग लोक या योजनेतील वंचित राहिलेले आहेत त्यांना या दहा पंधरा दिवसात असे लोकांना लाभ देण्यात येणार आहे
दिव्यांग संघटनांनी सांगितले की आमच्या हक्क दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत आणि सगळ्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया दिव्यांग संघटनेने व्यक्त केले आहे
