नगरदेवळा येथे आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स चा थाटात शुभारंभ

नगरदेवळा प्रतिनिधी हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- आरोग्याची सेवा आणि विश्वासाची हमी देणाऱ्या आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स’चा भव्य उद्घाटन समारंभ शनिवारी दि. १८ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला. नगरदेवळा येथील मुख्य बाजारपेठेत विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्स येथे महादेव मंदिरासमोर असलेल्या या नूतन दुकानाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.डॉ. निलेश पाटील यांच्याContinue reading “नगरदेवळा येथे आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स चा थाटात शुभारंभ”

नगरदेवळा महावितरणच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका; रस्त्यावर पडलेले झाड उचलण्यास टाळाटाळ

नगरदेवळा विशेष प्रतिनिधी:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज वाहिनीच्या सुरक्षेच्या नावाखाली झाडांची छाटणी केली मात्र काम संपल्यानंतर तोडलेली झाडे आणि फांद्या तशाच रस्त्यावर सोडून दिल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. मागील ३-४ दिवसांपासून हा कचरा रस्त्यावर पडून असून, यामुळे येण्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतContinue reading “नगरदेवळा महावितरणच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका; रस्त्यावर पडलेले झाड उचलण्यास टाळाटाळ”

नगरदेवळा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कचरा आणि नालीचा प्रश्न सुटला सामाजिक कार्यकर्ते इम्रान सय्यद यांच्या पुढाकाराने तातडीने काम पूर्ण

संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- गेल्या अनेक दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या महावितरणच्या डी.पी. क्रमांक ११४२ जवळ वायरमन आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. या ठिकाणी असलेल्या उघड्या नालीमुळे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे वायरमनला फ्युज टाकण्यासाठी जीव धोक्यात घालून नाली ओलांडून जावे लागत होते. ही गंभीर समस्याContinue reading “नगरदेवळा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कचरा आणि नालीचा प्रश्न सुटला सामाजिक कार्यकर्ते इम्रान सय्यद यांच्या पुढाकाराने तातडीने काम पूर्ण”

महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरदेवळ्यात शेतकरी संतप्त विष्णू नगर फिडरवरील वीज समस्येबाबत सब स्टेशनवर धडक निवेदन सादर

संपादक हसीबुर शेख नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज सध्या कडक उन्हाचा कडाका आणि त्यातच महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नगरदेवळा परिसरातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. नगरदेवळा शिवारातील विष्णू नगर ४ फिडर अंतर्गत येणाऱ्या ३ नंबर फिडरवर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिवसा ६ तास वीज पुरवठा मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ २ तास वीज दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकारContinue reading “महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरदेवळ्यात शेतकरी संतप्त विष्णू नगर फिडरवरील वीज समस्येबाबत सब स्टेशनवर धडक निवेदन सादर”

सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती..

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी):- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडत जनतेच्या समस्या प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचविणारे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकजागृतीचे प्रभावी कार्य करणारे किशोर रामदास रायसाकडा यांची धाडस सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायसाकडा यांच्या कार्याला नवी ओळख आणिContinue reading “सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती..”

नगरदेवळा पोलीस आऊट पोस्टवर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी; ३० खेड्यांचे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज नगरदेवळा येथील पोलीस आऊट पोस्टवर सध्या कार्यरत असलेले कर्मचारी आणि वाढता कामाचा ताण पाहता, येथे तातडीने अधिक महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या कार्यरत असलेल्या मोजक्या पाच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण परिसराची जबाबदारी असल्याने कायदा व सुव्यवस्था राखताना तारेवरची कसरत करावीContinue reading “नगरदेवळा पोलीस आऊट पोस्टवर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी; ३० खेड्यांचे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर”

आखातवाडा शिवारात शेतकऱ्याला मोठा फटका; तीन गायींची दिवसाढवळ्या चोरी

संपादक हसीबुर शेख ✍️ नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज नगरदेवळा येथील रहिवासी उत्तमसिंह फकिरासिंग परदेसी यांच्या शेतीतून तीन गायी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमसिंह परदेसी यांची नगरदेवळा येथील अखतवाडा शिवारात शेती आहे (गट नंबर ६३). नेहमीप्रमाणे तेContinue reading “आखातवाडा शिवारात शेतकऱ्याला मोठा फटका; तीन गायींची दिवसाढवळ्या चोरी”

पाचोरा येथे भाजप-महायुतीचा निर्धार: जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला मान्यवरांचे बळ; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडून शुभेच्छा

​पाचोरा (विशेष/प्रतिनिधी):– नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पाचोरा येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उमेदवाराचे अभिनंदन करूनContinue reading “पाचोरा येथे भाजप-महायुतीचा निर्धार: जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला मान्यवरांचे बळ; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडून शुभेच्छा”

देशसेवेतून समाजसेवेकडे…सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

देशसेवेसाठी आयुष्यातील तब्बल 23 वर्षे समर्पित करणारे सार्वे गावाचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील सुभेदार जितेंद्र रोहिदास पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभर विविध ठिकाणी सेवा बजावतांना त्यांनी शांतीदूत म्हणून इस्राईल व सिरीया येथेही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला सलाम करण्यासाठी सार्वे गावासह परिसरातील नागरिकContinue reading “देशसेवेतून समाजसेवेकडे…सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न”

वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:

संपादक हसीबुर शेख ✍️ :- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा व होळ येथील दिनांक ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळ गाव होळ शिवारातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत, पाचोरा तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवार, २ जून रोजी नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामेContinue reading “वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:”