धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानतर्फे नगरदेवळाचे इंद्रनिल पाटील यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार’ प्रदान!

संपादक हसीबुर शेख ✍️ :- (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज ):- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि गतिमान कार्य करणाऱ्या शिलेदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा बुद्रुक येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री.Continue reading “धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानतर्फे नगरदेवळाचे इंद्रनिल पाटील यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार’ प्रदान!”

नगरदेवळा विद्यालयाची यशाची परंपरा कायम; उच्च माध्यमिक परीक्षेत उर्दू विभागाचा डंका

(संपादक हसीबुर शेख ✍️): नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज नगरदेवळा ग्राम शिक्षण समिती संचलित, सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (फेब्रुवारी-मार्च २०२६) निकालात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेषतः विद्यालयाच्या उर्दू भाषा विभागाने तिन्ही शाखांमध्ये घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.शाखानिहाय निकालाचाContinue reading “नगरदेवळा विद्यालयाची यशाची परंपरा कायम; उच्च माध्यमिक परीक्षेत उर्दू विभागाचा डंका”

नगरदेवळा: शिक्षक धैयसिंग राजपूत यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

संपादक हसीबुर शेख ✍️: नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज ​ नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार हायस्कूलचे आदर्श शिक्षक धैयसिंग प्रतापसिंग राजपूत हे आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करून शेकडो विद्यार्थी घडवणाऱ्याContinue reading “नगरदेवळा: शिक्षक धैयसिंग राजपूत यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न”

पाचोरा तालुक्यात जनगणनेचा अनोखा उपक्रम; तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्वप्रथम नोंदवली आमदार किशोर आप्पा पाटलांची माहिती!

(संपादक हसीबुर शेख ✍️):. नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज पाचोरा तालुक्यात २०२६-२७ च्या जनगणनेच्या पूर्वतयारीला आणि नोंदणीला एका विशेष उपक्रमाने सुरुवात करण्यात आली आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वात पहिली नोंदणी करून तहसीलदार विजय बनसोडे यांनी या मोहिमेचा तालुक्यात शुभारंभ केला. प्रशासकीय तत्परता आणि लोकप्रतिनिधींचा पुढाकार: जनगणना ही देशाच्या आणि राज्याच्याContinue reading “पाचोरा तालुक्यात जनगणनेचा अनोखा उपक्रम; तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्वप्रथम नोंदवली आमदार किशोर आप्पा पाटलांची माहिती!”

पाचोरा पोलिसांचा ‘तळीरामांना’ दणका; उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या २५ जणांना घेतले ताब्यात

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी✍️): (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):. पाचोरा येथील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांविरोधात पाचोरा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी धडक कारवाई करत तब्बल २५ तळीरामांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणीContinue reading “पाचोरा पोलिसांचा ‘तळीरामांना’ दणका; उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या २५ जणांना घेतले ताब्यात”

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा

(संपादक हसीबुर शेख ✍️): (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर सर मा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश सोनवणे सर तसेच माननीय वैद्यकीय अधिकारी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. योगेश पाटील सर डॉ. हर्षदा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आज रोजीContinue reading “नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा”

कसोदा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कसोदा ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महत्त्वाचे टप्पे आणि सद्यस्थितीकसोदा शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केलीContinue reading “कसोदा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात”

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे ; महेश्वर रेड्डींची पुण्यात बदली

संपादक हसीबुर शेख ✍️: (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज): महाराष्ट्र राज्य गृह विभागाने आज पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यातContinue reading “जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे ; महेश्वर रेड्डींची पुण्यात बदली”

नगरदेवळा येथे रंगला कुस्तीचा थरार; क्रीडा व कला क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

नगरदेवळा प्रतिनिधी शेख आहेतेशम रजा:✍️ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह) नगरदेवळा येथे महात्मा फुले भाग्य केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने केवळ कुस्तीचाच आखाडा रंगला नाही, तर शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या गुणवंतांचा यथोचित सन्मान करून आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.गुणवंतांचा सन्मान सोहळाआयोजक ज्योतिराम महाजन व त्यांचे मित्र मंडळContinue reading “नगरदेवळा येथे रंगला कुस्तीचा थरार; क्रीडा व कला क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव”

भडगाव हादरले! खुशाल आप्पा नगरमध्ये २२ वर्षीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या

संपादक हसीबुर शेख ✍️ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज): भडगाव शहरातील खुशाल आप्पा नगर परिसरात शनिवारी दुपारी एका भीषण घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. येथील २२ वर्षीय तरुण स्वप्नील प्रवीण शिंपी याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली असून, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातContinue reading “भडगाव हादरले! खुशाल आप्पा नगरमध्ये २२ वर्षीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या”