नगरदेवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख उर्फ अन्नू मेंबर यांच्याकडून अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती नगरदेवळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अन्सार शेख (उर्फ अन्नू मेंबर) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनContinue reading “नगरदेवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख उर्फ अन्नू मेंबर यांच्याकडून अभिवादन”

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नगरदेवळा *शहराध्यक्ष पदी* पत्रकार *शाह जावेद बशीर* यांची नियुक्ती

अमरावती लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुखपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती; संघटन कौशल्यावर पुन्हा शिक्कामोर्तब

नगरदेवळा येथील डीपी क्रमांक 386 कडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष

नगरदेवळा येथील 386 डीपी कडून महावितरणच्या ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष

नगरदेवळा येथे ‘वृत्त प्रभात’चा वर्धापन दिन आणि ईद मिलन सोहळा उत्साहात;

उद्योगातून उभा राहिलेला विकासाचा चेहरा : प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांचे जोरदार कामे.

नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केलेContinue reading “नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता”

नगरदेवळा स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.