- नगरदेवळा तालुका पाचोरा येथील रंगारी गल्ली बाया ची सांडस जवळील महावितरणच्या डीपी क्रमांक 386 मध्ये प्रत्येक वेळी कधी डीपीचा फ्यूज जातो, तर कधी डिओ निघून जातो, प्रत्येक वेळी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. महावितरणचे हे काम योग्य आहे का? वरीष्ठ अधिकारी चे कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही मला वाटते. असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;
- की या डीपीचे काम असेच सुरू राहिला तर एवढ्या उन्हात काय होणार, हे महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्याला माहीत नाही का? त्यांना मुद्दाम या डीपीकडे लक्ष द्यायचे नाही का? महावितरचा एकही कर्मचारी रात्री येण्यास तयार नाही कधी-कधी रात्री भर लाईट साठी थांबावे लागते.
- असेच चालू राहिले तर काय होणार? जनता फ्यूज लावायला जाईल का? अभियंता अधिकारी धकाते साहेब, तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत आहेत की नाही? ही बाब ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावी लागेल का? आपण या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे ही विनंती