हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केलेContinue reading “नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता”
Tag Archives: संपादक हसीबुर शेख नगरदेवळा
नगरदेवळा स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.
दि.१४/०३/२०२६ शनिवार रोजी रोजी नगरदेवळा चे रहिवासी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलिस हवलदार प्रसिद्ध नावाने ओळखले जाणारे विजय मधुकर शिंदे यांचे भासे स्व.ऋषिकेश मधुकर पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांच्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थान पाचोरा, येथे स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.महाराष्ट्रातContinue reading “नगरदेवळा स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.”
नगरदेवळ्यात रमजानमध्ये रोजेदारांसाठी ‘अभिलाषा रोकडे यांच्या सेवाभावी उपक्रम
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे यांच्या वतीने उपवास करणाऱ्या रोजेदारांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रमजानचे संपूर्ण 1 दिवस रोजा (उपवास) ठेवणाऱ्या नागरिकांना रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) वेगवेगळ्या आवश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवाContinue reading “नगरदेवळ्यात रमजानमध्ये रोजेदारांसाठी ‘अभिलाषा रोकडे यांच्या सेवाभावी उपक्रम”
नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना कडून सत्कार
नगरदेवळा/ प्रतिनिधी:. हसीबुर शेख ✍️ नगरदेवळा येथील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग लोकांना ४,८०० रुपयाची निधी देण्यात आली आहे त्यास प्रसंगी दिव्यांग संघटना कडून आज दिनांक १३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सत्कार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याच देखील नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना ने सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवका आणि सदस्य यांचे सत्कार केलो त्यावेळी सरपंच सै.प्रतिशाContinue reading “नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना कडून सत्कार”
दर्पण मराठी Live न्यूज नगरदेवळा
मतदार यादी शुद्धीकरणाची रणधुमाळी नगरदेवळा गावात SIR मोहिम प्रारंभ
लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मतदार यादीला अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची रणधुमाळी सुरू केली आहे. या व्यापक मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जानेवारी २०२६ पासून पाचोरा विधानसभा मतदारसंघात Person To Person Mapping आणि Progeny Mapping या दोन महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतीलContinue reading “मतदार यादी शुद्धीकरणाची रणधुमाळी नगरदेवळा गावात SIR मोहिम प्रारंभ”
प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली
माझी प्रगती न्यूज (संपादक) हसीबुर शेख नगरदेवळा पाचोरा: नगरपरिषद प्रभाग क्र. ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध समस्या, शाळांच्या मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ तसेच शिक्षकContinue reading “प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली”
सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आले
माझी प्रगती न्यूज: +(संपादक) हसीबुर शेख सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७) या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या, ज्यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया रचला; त्यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, स्त्री हक्कांसाठी लढल्या, ‘ बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले आणि ‘काव्यफुले’, ‘ बावनकशी सुबोध फुले’ यांसारखेContinue reading “सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आले”