(संपादक हसीबुर शेख ✍️): नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज: पाचोरा तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि मोठी लोकसंख्या असलेले नगरदेवळा गाव आता ग्रामपंचायतीच्या चौकटीत मावेनासे झाले आहे. गावाचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधांवरील ताण पाहता, नगरदेवळ्याचे रूपांतर नगरपंचायतीत कधी होणार, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. लोकसंख्येचा निकष आणि विस्तारनगरदेवळा हेContinue reading “नगरदेवळ्याला नगरपंचायतीची प्रतीक्षा; वाढत्या विस्तारामुळे ग्रामपंचायत पडतेय अपुरी”
Author Archives: संपादक हसीबुर शेख नगरदेवळा
नगरदेवळा: ‘सरकारी टाकी’ विहिरीत प्राणी पडून मृत्यू; लोखंडी जाळी बसवण्याची ग्रामस्थांची मागणी
नगरदेवळा येथे सरकारी टाकी म्हणून ओळखले जाणारी सार्वजनिक२९१ क्रमांक च्या विहिरीत घोरपड आणि कबूतराचा पडून मृत्यू; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
नगरदेवळा येथे पत्रकार फिरोज पिंजारी यांचा जामा मस्जिद पंच कमिटीतर्फे गौरव
सत्काराचा तपशील: यावेळी जामा मस्जिद पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फिरोज पिंजारी यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. उपस्थित मान्यवर: या कार्यक्रमाला ,हाजी गनी सेट, नूर बेग, सादिक बागवान, झाकीर खान, जुबेर खान, पत्रकार उपस्थितContinue reading “नगरदेवळा येथे पत्रकार फिरोज पिंजारी यांचा जामा मस्जिद पंच कमिटीतर्फे गौरव”
पत्रकार फिरोज पिंजारी यांचा ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ ने सन्मान उत्साहात संपन्न…
निर्भीड व सत्यनिष्ठ पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे युवा पत्रकार फिरोज पिंजारी यांना जाहीर झालेला ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ हा सन्मान 9 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे उत्साहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला.मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फिरोज पिंजारी यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन गौरव करण्यात आला.Continue reading “पत्रकार फिरोज पिंजारी यांचा ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ ने सन्मान उत्साहात संपन्न…”
नगरदेवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख उर्फ अन्नू मेंबर यांच्याकडून अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती नगरदेवळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अन्सार शेख (उर्फ अन्नू मेंबर) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनContinue reading “नगरदेवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख उर्फ अन्नू मेंबर यांच्याकडून अभिवादन”