प्रतिनिधी/पाचोरा :- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- परिवहन विभाग पाचोरा येथील कर्मचारी राजू शेषराव चौधरी हे वयोमानानुसार वयाची ५८ वर्षे पूर्ण करून ३१मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी परिवहन विभागात तब्बल ३४ वर्षे अविरत आणि यशस्वी सेवा बजावली. त्यांच्या या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळContinue reading “पाचोरा परिवहन विभागातील कर्मचारी राजू चौधरी सेवानिवृत्त; ३४ वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव”
Author Archives: संपादक हसीबुर शेख नगरदेवळा
नगरदेवळा होळ शिवारात निसर्गाचा कोप वादळी वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेचे अतोनात नुकसान
संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :- नगरदेवळा परिसरातील होळ शिवारात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या अवकाळी संकटामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे ७० टक्के नुकसान:-वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, उभीContinue reading “नगरदेवळा होळ शिवारात निसर्गाचा कोप वादळी वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेचे अतोनात नुकसान”
नगरदेवळा: वादळी वाऱ्यासह पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :- नगरदेवळा येथील होळ शिवारात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. येथील शेतकरी अफजल खान फत्ते खान यांच्या शेतात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे केळीच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे ऐन काढणीला आलेल्या केळीच्या बागेचे होत्याचे नव्हते झाल्याने अफजल खान यांच्यावर मोठे संकट ओढवलेContinue reading “नगरदेवळा: वादळी वाऱ्यासह पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान”
नगरदेवळा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा दणका: मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव
संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा (३१ मे २०२६): जून महिन्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच, आज ३१ मे रोजी नगरदेवळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसासोबतच काही भागांत गाराही पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उ दुपारनंतर आकाशात ढगांचीContinue reading “नगरदेवळा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा दणका: मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव”
नगरदेवळा वासीयांसाठी आनंदाची बातमी: २.५ कोटींच्या निधीतून पूल नूतनीकरण व ४ किमी रस्त्याचे होणार डांबरीकरण
संपादक हसीबुर शेख ✍️ :-नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गडद नदीवरील पुलाचे नूतनीकरण आणि नगरदेवळा ते नगरदेवळा रेल्वे स्टेशनपर्यंतच्या चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरी करणासाठी तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणारContinue reading “नगरदेवळा वासीयांसाठी आनंदाची बातमी: २.५ कोटींच्या निधीतून पूल नूतनीकरण व ४ किमी रस्त्याचे होणार डांबरीकरण”
नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित
संपादक हसीबुर शेख ✍️ :- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :- नगरदेवळा: पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत नगरदेवळा येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्र समूहातर्फे प्रतिष्ठेच्या ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. शौर्य आणि कर्तव्यदक्षतेचाContinue reading “नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित”
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा ‘वज्रघात’! ३ दिवसांत ३३ अटकेसह २७ आस्थापनांना टाळे
(संपादक हसीबुर शेख):- ✍️ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):- महाराष्ट्र राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच, आपल्या धडाकेबाज कामकाजासाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भ्रष्ट आणि बेजबाबदार व्यावसायिकांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही,” असा सज्जड इशारा देत, केवळ ३ दिवसांच्या कालावधीत राज्यभरात धडक कारवाई करतContinue reading “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा ‘वज्रघात’! ३ दिवसांत ३३ अटकेसह २७ आस्थापनांना टाळे”
नात्यांची ऊब आणि आठवणींचा सुगंध! नगरदेवळ्यात ‘माहेरवाशीण मेळावा २०२६’ चा उत्साही जल्लोष
(नगरदेवळा ) विशेष/प्रतिनिधी):- (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):- लाडशाखीय वाणी समाज, नगरदेवळा यांच्यावतीने आयोजित ‘माहेरवाशीण मेळावा २०२६’ हा सोहळा नुकताच अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. माहेरवाशिणींसाठी खास आयोजित या कार्यक्रमामुळे नगरदेवळा नगरी आनंदात न्हाऊन निघाली होती. आपल्या माहेरी परतलेल्या लेकींचा उत्साह आणि त्यानिमित्ताने जमलेला समाजाचा परिवार यामुळे हा मेळावा अविस्मरणीय ठरला. पारंपरिक मिरवणुकीनेContinue reading “नात्यांची ऊब आणि आठवणींचा सुगंध! नगरदेवळ्यात ‘माहेरवाशीण मेळावा २०२६’ चा उत्साही जल्लोष”
🛑 भडगाव नगरपरिषदेचा ‘ॲक्शन प्लॅन’! पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा ‘महाअभियान’ धडाका सुरू.
(संपादक हसीबुर शेख ✍️):- 📞९३०७५९९९८३ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):- आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी भडगाव नगरपरिषदेने कंबर कसली आहे. दिनांक २० मे पासून संपूर्ण शहरात नियोजनबद्ध पद्धतीने ‘मान्सूनपूर्व नाले व ड्रेनेज सफाई अभियान’ अत्यंत आक्रमकपणे सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे पावसाळ्यात भडगावकरांना दिलासा मिळणार असून नगरपरिषदेच्याContinue reading “🛑 भडगाव नगरपरिषदेचा ‘ॲक्शन प्लॅन’! पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा ‘महाअभियान’ धडाका सुरू.”
नगरदेवळा येथे सोमवारच्या आठवडे बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक अन् वाहनधारक त्रस्त!
नगरदेवळा (विशेष प्रतिनिधी):- (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज) :- नगरदेवळा येथील सोमवार, दिनांक १८ मे रोजी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी मुख्य बाजारपेठ आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) झाल्याचे पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडीमुळे बाजारात आलेले नागरिक, महिला, व्यापारी आणि वाहनधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.अस्ताव्यस्त वाहने आणि अतिक्रमणाचा विळखा नगरदेवळा येथील सोमवारचा आठवडे बाजारContinue reading “नगरदेवळा येथे सोमवारच्या आठवडे बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक अन् वाहनधारक त्रस्त!”