लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मतदार यादीला अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची रणधुमाळी सुरू केली आहे. या व्यापक मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जानेवारी २०२६ पासून पाचोरा विधानसभा मतदारसंघात Person To Person Mapping आणि Progeny Mapping या दोन महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतीलContinue reading “मतदार यादी शुद्धीकरणाची रणधुमाळी नगरदेवळा गावात SIR मोहिम प्रारंभ”
Author Archives: संपादक हसीबुर शेख नगरदेवळा
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏जळगाव पोलीस दलातील पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नामे :- कै.पो.कॉ. शशिकांत सोपान निकम रा. पिपरखेड ता.भडगाव हे आज दि.19/01/2026 रोजी उपचारदरम्यान मयत झाले आहे. त्याचे शव मुळगावी शासकीय इतमात वीर जवान याचा अत्यंविधी करण्यात आलाContinue reading “कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.”
प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली
माझी प्रगती न्यूज (संपादक) हसीबुर शेख नगरदेवळा पाचोरा: नगरपरिषद प्रभाग क्र. ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध समस्या, शाळांच्या मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ तसेच शिक्षकContinue reading “प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली”
सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आले
माझी प्रगती न्यूज: +(संपादक) हसीबुर शेख सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७) या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या, ज्यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया रचला; त्यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, स्त्री हक्कांसाठी लढल्या, ‘ बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले आणि ‘काव्यफुले’, ‘ बावनकशी सुबोध फुले’ यांसारखेContinue reading “सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आले”
मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे स्थान महत्त्वाचे: रावसाहेब पाटील
मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे स्थान महत्त्वाचे: रावसाहेब पाटील पाचोरा: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते. खेळ आपल्याला उत्साह, उमेद आणि आरोग्य तर देतातच, शिवाय हार आणि जीत पचवण्याची शक्तीही निर्माण करतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले. जिल्हा परिषद उर्दू शाळा,Continue reading “मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे स्थान महत्त्वाचे: रावसाहेब पाटील”
नगरदेवळा येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धा मध्ये दोन तरुणाची निवड
संपादक हसीबुर शेख