नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केलेContinue reading “नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता”

नगरदेवळा स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.

नगरदेवळ्यात रमजानमध्ये रोजेदारांसाठी ‘अभिलाषा रोकडे यांच्या सेवाभावी उपक्रम

मोठी बातमी समोर येत आहे

महत्वाची सूचना फैजान शेख:नगरदेवळा परिसरात आझाद नगर येथे lअसलेली फॅशन टेलर यांची दुकानात मनमानी शिलाईच्या रेट वाढण्याच्या काम नगरदेवला संघटना कडून वंचित राहून स्वतःची दुकानावर आपली मनमानी करून रेट वाढण्याच्या प्रकरण समोर आला आहे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी मी त्यांच्या दुकानात माझ्या सावतांच्या ड्रेस घालायला गेलो त्यांनी मला त्यांचे हत्याचारांची चिठ्ठी देऊन त्याच्यावरतीContinue reading “मोठी बातमी समोर येत आहे”

नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना कडून सत्कार

नगरदेवळा/ प्रतिनिधी:. हसीबुर शेख ✍️ नगरदेवळा येथील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग लोकांना ४,८०० रुपयाची निधी देण्यात आली आहे त्यास प्रसंगी दिव्यांग संघटना कडून आज दिनांक १३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सत्कार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याच देखील नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना ने सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवका आणि सदस्य यांचे सत्कार केलो त्यावेळी सरपंच सै.प्रतिशाContinue reading “नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना कडून सत्कार”

नगरदेवळा येथे विश्वकर्मा जयंती साजरी

(प्रतिनिधी/हसीबुर शेख ✍️)नगरदेवळे- दि ३१ जानेवारी २०२६ येथील सुतार लोहार समाज मंडळाच्या वतीने आज सकाळी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्त भगवान विश्वकर्मा मंदिरात महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक मिळवलेल्या गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांचा समाज मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व रोख रक्कमContinue reading “नगरदेवळा येथे विश्वकर्मा जयंती साजरी”

मतदार यादी शुद्धीकरणाची रणधुमाळी नगरदेवळा गावात SIR मोहिम प्रारंभ

लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मतदार यादीला अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची रणधुमाळी सुरू केली आहे. या व्यापक मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जानेवारी २०२६ पासून पाचोरा विधानसभा मतदारसंघात Person To Person Mapping आणि Progeny Mapping या दोन महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतीलContinue reading “मतदार यादी शुद्धीकरणाची रणधुमाळी नगरदेवळा गावात SIR मोहिम प्रारंभ”

कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.

कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏जळगाव पोलीस दलातील पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नामे :- कै.पो.कॉ. शशिकांत सोपान निकम रा. पिपरखेड ता.भडगाव हे आज दि.19/01/2026 रोजी उपचारदरम्यान मयत झाले आहे. त्याचे शव मुळगावी शासकीय इतमात वीर जवान याचा अत्यंविधी करण्यात आलाContinue reading “कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन.”

प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली

माझी प्रगती न्यूज (संपादक) हसीबुर शेख नगरदेवळा पाचोरा: नगरपरिषद प्रभाग क्र. ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध समस्या, शाळांच्या मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ तसेच शिक्षकContinue reading “प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली”