नगरदेवळा: ‘सरकारी टाकी’ विहिरीत प्राणी पडून मृत्यू; लोखंडी जाळी बसवण्याची ग्रामस्थांची मागणी

नगरदेवळा येथील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या आणि ‘सरकारी टाकी’ (२९१ क्रमांक) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत या विहिरीत घोरपड आणि कबूतरे पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून, ग्रामपंचायतीने या विहिरीवर तातडीने लोखंडी जाळीContinue reading “नगरदेवळा: ‘सरकारी टाकी’ विहिरीत प्राणी पडून मृत्यू; लोखंडी जाळी बसवण्याची ग्रामस्थांची मागणी”

नगरदेवळा येथे सरकारी टाकी म्हणून ओळखले जाणारी सार्वजनिक२९१ क्रमांक च्या विहिरीत घोरपड आणि कबूतराचा पडून मृत्यू; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

नगरदेवळा येथील सरकारी टाकी म्हणून ओळखले जाणारी २९१ क्रमांकाच्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत एक घोरपड आणि कबूतर पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून, गावातील सार्वजनिक आरोग्याचा आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथील २९१ क्रमांकाची विहीर ही परिसरातीलContinue reading “नगरदेवळा येथे सरकारी टाकी म्हणून ओळखले जाणारी सार्वजनिक२९१ क्रमांक च्या विहिरीत घोरपड आणि कबूतराचा पडून मृत्यू; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर”

नगरदेवळा येथे पत्रकार फिरोज पिंजारी यांचा जामा मस्जिद पंच कमिटीतर्फे गौरव

नगरदेवळा येथील जामा मस्जिद पंच कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार फिरोज पिंजारी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ​समाजहितासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पिंजारी यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी जामा मस्जिद परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ​सत्काराचा तपशील: ​यावेळीContinue reading “नगरदेवळा येथे पत्रकार फिरोज पिंजारी यांचा जामा मस्जिद पंच कमिटीतर्फे गौरव”

पत्रकार फिरोज पिंजारी यांचा ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ ने सन्मान उत्साहात संपन्न…

निर्भीड व सत्यनिष्ठ पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे युवा पत्रकार फिरोज पिंजारी यांना जाहीर झालेला ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ हा सन्मान 9 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे उत्साहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला.मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फिरोज पिंजारी यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन गौरव करण्यात आला.Continue reading “पत्रकार फिरोज पिंजारी यांचा ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ ने सन्मान उत्साहात संपन्न…”

नगरदेवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख उर्फ अन्नू मेंबर यांच्याकडून अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती नगरदेवळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अन्सार शेख (उर्फ अन्नू मेंबर) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनContinue reading “नगरदेवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख उर्फ अन्नू मेंबर यांच्याकडून अभिवादन”

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नगरदेवळा *शहराध्यक्ष पदी* पत्रकार *शाह जावेद बशीर* यांची नियुक्ती

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नगरदेवळा शहराध्यक्ष पदी साप्ताहीक ‘वृत्त प्रभात’ व ‘एनी टाईम न्यूज’ चॅनेलचे पाचोरा प्रतिनिधी जावेद शाह बशीर शाह यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. जळगांव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पत्रकार बांधवांच्या न्याय हक्क व मागण्यांसाठी सातत्यपूर्ण लढा देत आहे. त्यामुळेContinue reading “अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नगरदेवळा *शहराध्यक्ष पदी* पत्रकार *शाह जावेद बशीर* यांची नियुक्ती”

अमरावती लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुखपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती; संघटन कौशल्यावर पुन्हा शिक्कामोर्तब

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघात आपल्या दमदार नेतृत्वाची छाप उमटवत सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर आता पक्षाने अधिक मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आमदार किशोर आप्पा पाटील यांची अमरावती लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलीContinue reading “अमरावती लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुखपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती; संघटन कौशल्यावर पुन्हा शिक्कामोर्तब”

नगरदेवळा येथील डीपी क्रमांक 386 कडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष

नगरदेवळा तालुका पाचोरा येथील रंगारी गल्ली बाया ची सांडस जवळील महावितरणच्या डीपी क्रमांक 386 मध्ये प्रत्येक वेळी कधी डीपीचा फ्यूज जातो, तर कधी डिओ निघून जातो, प्रत्येक वेळी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. महावितरणचे हे काम योग्य आहे का? वरीष्ठ अधिकारी चे कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही मला वाटते. असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जातContinue reading “नगरदेवळा येथील डीपी क्रमांक 386 कडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष”

नगरदेवळा येथील 386 डीपी कडून महावितरणच्या ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष

नगरदेवळा तालुका पाचोरा येथील रंगारी गल्ली बाया ची सांडस जवळील महावितरणच्या डीपी क्रमांक 386 मध्ये प्रत्येक वेळी कधी डीपीचा फ्यूज जातो, तर कधी डिओ निघून जातो, प्रत्येक वेळी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. महावितरणचे हे काम योग्य आहे का? वरीष्ठ अधिकारी चे कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही मला वाटते. असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जातContinue reading “नगरदेवळा येथील 386 डीपी कडून महावितरणच्या ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष”

नगरदेवळा येथे ‘वृत्त प्रभात’चा वर्धापन दिन आणि ईद मिलन सोहळा उत्साहात;

पत्रकार शाह जावेद बशीर यांचा विशेष गौरवनगरदेवळा (प्रतिनिधी):-जावेद शाह नगरदेवळा येथे शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी साप्ताहिक ‘वृत्त प्रभात’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन आणि रमजान ईद मिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दुहेरी औचित्याने आयोजित कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘शिरखुर्मा’चा आस्वाद घेतला, ज्यामुळे शहरात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती:-Continue reading “नगरदेवळा येथे ‘वृत्त प्रभात’चा वर्धापन दिन आणि ईद मिलन सोहळा उत्साहात;”